नांदेड: २७ ऑक्टोबर २०२६ रोजी 'राष्ट्रीय जंतनाशक दिन'; मुलांचे आरोग्य जपण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आव्हान
1.4k views | Nanded, Maharashtra | Oct 25, 2026 नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि पालकांना आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने कळवण्यात येते की, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' साजरा करण्यात येणार आहे. "निरोगी बालक, सशक्त भारत" या ध्येयाने मुलांच्या सुदृढ शरीरासाठी आणि प्रगतीसाठी जंतांना हरवणे गरजेचे आहे. तरी सर्व पालकांनी २७ ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवून या आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि हा संदेश सर्वत्र शेअर करावा. #Nanded #ZPNanded #PublicApp #नांदेड_अपडेट्स #राष्ट्रीयजंतनाशकदिन