किनवट: शिवणी येथील जि. प. शाळेत विद्यार्थिनींना दिले 'गुड टच आणि बॅड टच'चे धडे!
905 views | Nanded, Maharashtra | Oct 4, 2026 किनवट तालुक्यातील 'पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी' येथील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी संध्या संदीप पोत्रे हिने शाळेत आरोग्य विभागाच्या मॅडमने,शिक्षकांनी 'गुड टच आणि बॅड टच' याविषयी मार्गदर्शन करून सुरक्षिततेचे धडे दिल्याचे सांगितले. चिमुकलीचे हे बोल कौतुकास्पद ठरत आहेत. #Kinwat #Nanded #PublicApp #ZPSchoolNews #Shivni