पाटोदा बु. येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थिनींना HPV लसीबाबत मार्गदर्शन!
610 views | Nanded, Maharashtra | Oct 2, 2026 नांदेड: तालुक्यासह परिसरातील पाटोदा बु. येथे 'सेवा संकल्प अभियाना'च्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी दिल्या जाणाऱ्या HPV लसीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. #नांदेड #पाटोदा #PublicAppNews #NandedNews