दरेगाव हिमायतनगर (नांदेड): आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या उपस्थितीत 'आरोग्य संवाद यात्रा';
412 views | Nanded, Maharashtra | Nov 2, 2026 नांदेडच्या दरेगाव येथे 'आरोग्य संवाद यात्रे'निमित्त आरोग्य मंत्री मा. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयाला भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. #NandedNews #Daregaon #PrakashAbitkar #ArogyaSamvadYatra #PublicApp