Public App Logo
Profile Picture

Amol Adagale

@adagaleamol
15647Followers
1Following
हवेली: उरुळी कांचन परिसरात डॉक्टरचे अपहरण करुन १९ लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले
हवेली: कोंढवा येथे आ.योगेश टिळेकर यांनी आपल्याबद्दल व अाईबद्दल निवडणूकीत जालिंदर कामठेंनी अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ केला पोस्ट
हवेली: सिंहगड वार्ड नजीकच्या कालव्यामध्ये बारा वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना घडली
हवेली: लोहगाव वाघोली रोड ओव्हाळ वस्ती परिसरात स्मशानभूमीच्या कामाची आ. बापुसाहेब पठारे यांनी केली पाहणी
हवेली: मजुरीचे पैसे मागीतल्याने एकावर चाकूने वैर वाघोली येथील घटना, तिघांना अटक
हवेली: कोंढवा येथील साईबाबा नगर या ठिकाणी महिलेची छेड काढल्या प्रकरणातून दोन गटात हाणामारी एक जण जखमी
हवेली: काळेपणा परिसरात रस्त्यातील तुटलेल्या चेंबरमध्ये ज्येष्ठ नागरिक पडल्याची घटना घडली
हवेली: पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्टेज वन' स्पर्धेनिमित्त पिंपरी चिंचवड वाहतूकीच्या बदलाची पोलीस उपायुक्त  विवेक पाटील यांची माहिती
हवेली: ताथवडे येथे पुणे बेंगलोर महामार्गावर भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली
हवेली: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रं ३२ मध्ये क्रॉस वोटींगचा राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवारावक आरोप
हवेली: मतमोजणीनंतर हडपसर परिसरात बुलेटवर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बुलेट पोलिसांनी केल्या जप्त
हवेली: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशानंतर आ.महेश लांडगे, अमित गोरखे, शंकर जगताप, उमा खापरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
हवेली: बजाज पुणे ग्रँड टूर सायक्लोथॉन अनुषंगाने जंगली महाराज रोड इतर वाहतूकीचा अप्पर पो. आयुक्त मनोज पाटीलांची माहिती
हवेली: आव्हाळवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद गटासाठी कोमल संदेश आवळे यांची आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केली जाहीर उमेदवारी
हवेली: शिवणे येथे नांदेड सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चार चाकी चा अपघात झाल्याची घटना घडली
हवेली: खराडी प्रभाग क्रमांक चार मतमोजणी केंद्रांमध्ये गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन
हवेली: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विजय हा स्वाभीमानी पिंपरी चिंचवडकरांचा विजय - आ.महेश लांडगे
हवेली: कोंढवा कौसरबाग हे प्रभागातून विजयी उमेदवार हाजी गफुर पठाण यांनी मतदारांच्या मानले आभार
हवेली: वानवडी येथील एस आर पी एफ मतमोजणी केंद्राबाहेर चक्क गॅस सिलेंडर ने रंग उधळण्याचा प्रकार घडला
हवेली: हांडेवाडी एसएनबी शाळेच्या मतदान केंद्राबाहेर पोलिसांना रिक्षा चालकांना मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ आला समोर
हवेली: खडकवासला येथे धरणाच्या पाण्यात आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेची पोलिसांनी वाचविले प्राण
हवेली: पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळ दोन चार चाकींचा भीषण अपघात
हवेली: वानवडी आझाद नगर परिसरामध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे पैसे वाटप करीत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप
हवेली: चंदन नगर येथील सुंदराबाई शाळा या मतदान केंद्रासमोर प्रचंड गोंधळ संबंधितांवर कारवाईची आमदार ज्ञानेश्वर कटके यांची मागणी
हवेली: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे पोलीसांचे पथसंचलन