हवेली: कोंढवा कौसरबाग हे प्रभागातून विजयी उमेदवार हाजी गफुर पठाण यांनी मतदारांच्या मानले आभार
Haveli, Pune | Jan 16, 2026 कोंढवा कौसरबाग या प्रभागातून पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार हाजी गफुर पठाण हे विजयी झाले आहेत त्यांनी. विजयाचे श्री आपल्या मतदारांना पक्षाला समर्पित केले.