Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

हवेली: मजुरीचे पैसे मागीतल्याने एकावर चाकूने वैर वाघोली येथील घटना, तिघांना अटक

Haveli, Pune | Jan 19, 2026
किरण रघुनाथ मुरकुटे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक अंबादास शिंदे (वय ५१), आकाश दीपक शिंदे (वय २५), प्रेम दीपक शिंदे (वय २४, तिघे रा. वाडेबोल्हाई) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत नंदाबाई मुरकुटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MORE NEWS

हवेली: मजुरीचे पैसे मागीतल्याने एकावर चाकूने वैर वाघोली येथील घटना, तिघांना अटक - Haveli News