Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हवेली: खराडी प्रभाग क्रमांक चार मतमोजणी केंद्रांमध्ये गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन

Haveli, Pune | Jan 16, 2026
खराडी मत मतमोजणी केंद्र प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचंड प्रमाणात मतमोजणी वेळी गोंधळ निर्माण झाला. यावेळी या मतमोजणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला व राष्ट्रवादीचे आंदोलन ही यावेळी पार पाडले.
हवेली: खराडी प्रभाग क्रमांक चार मतमोजणी केंद्रांमध्ये गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन - Haveli News