Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हवेली: मतमोजणीनंतर हडपसर परिसरात बुलेटवर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बुलेट पोलिसांनी केल्या जप्त

Haveli, Pune | Jan 17, 2026
हडपसर येथे मतमोजणीनंतर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हडपसर परिसरामध्ये बुलेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ करणे.सायलेन्सर मधून आवाज फटाके फोडणे. विनापरवाना बुलेट रायडिंग करणारे कार्यकर्ते पोलिसांनी पकडले व त्यांच्या बुलेट या ताब्यात घेतल्या.