हवेली: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशानंतर आ.महेश लांडगे, अमित गोरखे, शंकर जगताप, उमा खापरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Haveli, Pune | Jan 17, 2026 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे.या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.