Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
China

हवेली: कोंढवा येथील साईबाबा नगर या ठिकाणी महिलेची छेड काढल्या प्रकरणातून दोन गटात हाणामारी एक जण जखमी

Haveli, Pune | Jan 18, 2026
कोंढवा येथे साईबाबा नगर गल्ली क्रमांक ५ मध्ये महिलेची छेड काढल्याचा कारणातून दोन गटात वाद झाला. यानंतर वाद विकोपाला गेला व दोन्ही गटात हाणामारी झाली यातुन एकाच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला.

MORE NEWS

'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची',

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. 'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', असा अशोक मुंढे यांनी म्हटलं. त्याचबरोबर आम्ही सर्व कुटुंब म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केल.

#tukarammundhe #ias #fda #ashokmunde #iastukarammundhe

'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. 'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', असा अशोक मुंढे यांनी म्हटलं. त्याचबरोबर आम्ही सर्व कुटुंब म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केल. #tukarammundhe #ias #fda #ashokmunde #iastukarammundhe

Haveli, Pune | Jul 18, 2026

बोरीभडकमध्ये गुराळाच्या कथित विषारी धुरामुळे आरोग्य व शेती धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावरही…

बोरीभडकमध्ये गुराळाच्या कथित विषारी धुरामुळे आरोग्य व शेती धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावरही…

Haveli, Pune | Jul 18, 2026

सोनम वांगचुक जबरदस्तीने रुग्णालयात दाखल; मंचावरच अभिजित दीपके यांना अश्रू अनावर! 

#sonamwangchuk #cjp #abhijitdipke #hungerstrike #jantarmantar

सोनम वांगचुक जबरदस्तीने रुग्णालयात दाखल; मंचावरच अभिजित दीपके यांना अश्रू अनावर! #sonamwangchuk #cjp #abhijitdipke #hungerstrike #jantarmantar

Haveli, Pune | Jul 18, 2026