हवेली: ताथवडे येथे पुणे बेंगलोर महामार्गावर भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली
Haveli, Pune | Jan 18, 2026 पुणे बेंगलोर महामार्गावर ताथवडे या ठिकाणी भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रक हा भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यानंतर ट्रक पलटी झाला. यामुळे ट्रक मधील सर्व भाजीपाला रस्त्यावर सांडला गेला.