Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews
Karnataka

हवेली: सिंहगड वार्ड नजीकच्या कालव्यामध्ये बारा वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना घडली

Haveli, Pune | Jan 19, 2026
सिंहगड वार्ड जवळील कालव्याच्या वाहत्या पाण्यात परिसरातील बारा वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना घडली. या संदर्भातील माहिती स्थानिकांनी पोलीसांनी कळविली. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान पोहचले त्यांच्याकडून शोध कार्य सुरू आहे.

MORE NEWS

काळेवाडीत गॅस टेम्पो विरुद्ध दिशेने ; चालक विनापरवाना, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

काळेवाडी परिसरामध्ये गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा एक टेम्पो अत्यंत धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने (राँग साईड) जात असताना वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांनी त्याला पकडले. या टेम्पोची दुरवस्था आणि गॅस सिलिंडरची बेजबाबदार वाहतूक पाहता, येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

"अशा गाड्यांमुळे शहरात निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? काळेवाडी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी अशा बेजबाबदार गाडी मालकांवर व चालकांवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी. शहरात अनधिकृतपणे आणि नियमबाह्य फिरणाऱ्या अशा गाड्यांना प्रशासनाने त्वरित आळा घालावा," अशी आक्रमक मागणी अजिज शेख यांनी केली आहे.

#kalewadi #pimprichinchwad #traficpolice #wrongsidedriving #pcmc

काळेवाडीत गॅस टेम्पो विरुद्ध दिशेने ; चालक विनापरवाना, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? काळेवाडी परिसरामध्ये गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा एक टेम्पो अत्यंत धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने (राँग साईड) जात असताना वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांनी त्याला पकडले. या टेम्पोची दुरवस्था आणि गॅस सिलिंडरची बेजबाबदार वाहतूक पाहता, येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. "अशा गाड्यांमुळे शहरात निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? काळेवाडी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी अशा बेजबाबदार गाडी मालकांवर व चालकांवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी. शहरात अनधिकृतपणे आणि नियमबाह्य फिरणाऱ्या अशा गाड्यांना प्रशासनाने त्वरित आळा घालावा," अशी आक्रमक मागणी अजिज शेख यांनी केली आहे. #kalewadi #pimprichinchwad #traficpolice #wrongsidedriving #pcmc

Haveli, Pune | Jul 19, 2026

'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची',

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. 'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', असा अशोक मुंढे यांनी म्हटलं. त्याचबरोबर आम्ही सर्व कुटुंब म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केल.

#tukarammundhe #ias #fda #ashokmunde #iastukarammundhe

'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. 'तुकाराम IAS झाल्यावर सुरुवातीलाच दे दणादण सुरू केलं, मला चिंता वाटायची', असा अशोक मुंढे यांनी म्हटलं. त्याचबरोबर आम्ही सर्व कुटुंब म्हणून तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केल. #tukarammundhe #ias #fda #ashokmunde #iastukarammundhe

Haveli, Pune | Jul 18, 2026

बोरीभडकमध्ये गुराळाच्या कथित विषारी धुरामुळे आरोग्य व शेती धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावरही…

बोरीभडकमध्ये गुराळाच्या कथित विषारी धुरामुळे आरोग्य व शेती धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावरही…

Haveli, Pune | Jul 18, 2026