Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm

हवेली: लोहगाव वाघोली रोड ओव्हाळ वस्ती परिसरात स्मशानभूमीच्या कामाची आ. बापुसाहेब पठारे यांनी केली पाहणी

Haveli, Pune | Jan 19, 2026
आमदार श्री. बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत लोहगाव वाघोली रोड स्मशानभूमी (ओव्हाळ वस्ती परिसर) येथे नवनिर्वाचित पुणे महानगरपालिका नगरसेवक,संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली.स्मशानभूमी सुशोभीकरण, मृत्यू पास ऑफिस, उच्च धुराची चिमणी, स्वच्छतागृह व पाणी व्यवस्था या सर्व कामांचा सविस्तर आढावा घेऊन कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.