हवेली: उरुळी कांचन परिसरात डॉक्टरचे अपहरण करुन १९ लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले
Haveli, Pune | Jan 19, 2026 ऊरूळी कांचन पसिरातील एका डॉक्टरचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी गुन्ह्यात चालकाचा समावेश तपासात झाले निष्पन्न आरोपींना ताब्यात घेवून खंडणीची रक्कमेसह गुन्हयात वापरले वाहन असा एकूण १५,८०,०००/- रू. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व ऊरूळी कांचन पोलीस स्टेशन ने हस्तगत करत मोठी कामगिरी केली.