Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हवेली: शिवणे येथे नांदेड सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चार चाकी चा अपघात झाल्याची घटना घडली

Haveli, Pune | Jan 17, 2026
शिवणे ते नांदेड सिटी या दरम्यानच्या रस्त्यावर शिवणे या ठिकाणी त्या चाकी कारचा अपघात झाला चार चाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी व कोणाला इजा पोहचली याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही.
हवेली: शिवणे येथे नांदेड सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चार चाकी चा अपघात झाल्याची घटना घडली - Haveli News