हवेली: पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळ दोन चार चाकींचा भीषण अपघात
Haveli, Pune | Jan 15, 2026 पुणे सोलापूर महामार्गावर दोन चार चाकींचा भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन नजिक हॉटेल शौर्यवाडा जवळ सदर अपघात घडला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु चार चाकी चे नुकसान झाले आहे.