Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

हवेली: चंदन नगर येथील सुंदराबाई शाळा या मतदान केंद्रासमोर प्रचंड गोंधळ संबंधितांवर कारवाईची आमदार ज्ञानेश्वर कटके यांची मागणी

Haveli, Pune | Jan 15, 2026
चंदन नगर येथील सुंदराबाई शाळा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे वाघोली खराडी या प्रभागाचे मतदान केंद्राबाहेर भाजपच्या बुथवर प्रचंड प्रमाणात गोंधळ झाला होता.या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते. त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी पोलीसांकडे केली.

MORE NEWS

सैराट फेम 'सल्या' च्या हाकेला एकनाथ शिदेंचा प्रतिसाद; वडिलांच्या उपचारासाठी मदतीचा हात 

सैराट' फेम 'सल्या' (अरबाज शेख) याच्या वडिलांच्या उपचारासाठीच्या आर्त हाकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद दिले. शिंदेंच्या निर्देशानंतर सोलापूरच्या डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने पुढाकार घेत अरबाजच्या वडिलांवर उपचारासाठी संपूर्ण वैद्यकीय मदत देण्याचे मान्य केले आहे

#eknathshinde #arbajshaikh #sairat #actor #hospital

सैराट फेम 'सल्या' च्या हाकेला एकनाथ शिदेंचा प्रतिसाद; वडिलांच्या उपचारासाठी मदतीचा हात सैराट' फेम 'सल्या' (अरबाज शेख) याच्या वडिलांच्या उपचारासाठीच्या आर्त हाकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद दिले. शिंदेंच्या निर्देशानंतर सोलापूरच्या डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने पुढाकार घेत अरबाजच्या वडिलांवर उपचारासाठी संपूर्ण वैद्यकीय मदत देण्याचे मान्य केले आहे #eknathshinde #arbajshaikh #sairat #actor #hospital

Haveli, Pune | Jul 11, 2026

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :दिवे घाट ड्रोन दृश्य

आम्हा ध्यास पंढरीचा अपार... अवघड वाटही होते लीलया पार...! 

दिवेघाटाच्या निसर्गरम्य कुशीतून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात मार्गक्रमण करणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा... ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा.

लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचे डौलदार वैभव आणि पंढरीच्या दिशेने निघालेला भक्तीचा महासागर...!

ज्ञानोबा माऊली... तुकाराम! 

#AshadhiWari #DiveGhat #SantDnyaneshwarMaharaj #PalkhiSohala #PandharpurWari Warkari Mauli Pune DroneView ज्ञानोबा_तुकाराम आषाढीवारी दिवेघाट माऊली

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :दिवे घाट ड्रोन दृश्य आम्हा ध्यास पंढरीचा अपार... अवघड वाटही होते लीलया पार...! दिवेघाटाच्या निसर्गरम्य कुशीतून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात मार्गक्रमण करणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा... ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचे डौलदार वैभव आणि पंढरीच्या दिशेने निघालेला भक्तीचा महासागर...! ज्ञानोबा माऊली... तुकाराम! #AshadhiWari #DiveGhat #SantDnyaneshwarMaharaj #PalkhiSohala #PandharpurWari Warkari Mauli Pune DroneView ज्ञानोबा_तुकाराम आषाढीवारी दिवेघाट माऊली

Haveli, Pune | Jul 11, 2026

हवेली: चंदन नगर येथील सुंदराबाई शाळा या मतदान केंद्रासमोर प्रचंड गोंधळ संबंधितांवर कारवाईची आमदार ज्ञानेश्वर कटके यांची मागणी - Haveli News