Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

हवेली: वानवडी आझाद नगर परिसरामध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे पैसे वाटप करीत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप

Haveli, Pune | Jan 15, 2026
भारतीय जनता पार्टी पक्षातून अभिजीत शिवरकर हे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यानिमित्ताने बाळासाहेब शिवरकर हे पैसे वाटप करीत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला व हे प्रकरण थेट वानवडी बाजार पोलिसांपर्यंत पोहोचले.

MORE NEWS

हवेली: वानवडी आझाद नगर परिसरामध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे पैसे वाटप करीत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप - Haveli News