Latest News in Sironcha (Local videos)
सिरोंचा: सिरोंचा नजीकच्या गोदावरी नदीत बुडालेल्या सहा बालकांचे मृत्यूदेह अखेर सापडले
Sironcha, Gadchiroli | Jun 9, 2025
atuldurge
Follow
Share
Next Videos
सिरोंचा: सिरोंचा पोलिसांनी खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस केले तीन दिवसात अटक
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Jun 8, 2025
सिरोंचा: सिरोंचा नजिकच्या गोदावरी नदीपात्रात आंघोळी करिता गेलेले ८ तरुण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Jun 8, 2025
सिरोंचा: लांबडपली गावात लग्न समारंभावरून परतल्यानंतर युवकाचा गळा दाबून निर्घृण खून
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Jun 4, 2025
सिरोंचा: सिरोंचा येथील विशेष प्रकल्प विभाग (साबांचे) कार्यकारी अभियंता पदी रविकुमार पारेलवार रुजू
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Jun 4, 2025
सिरोंचा: कत्तलीसाठी जाणारे 34 गोवंशीय जनावरासह 13.40 लाखाचा मुद्देमाल जप्त एक आरोपी ताब्यात
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Jun 2, 2025
सिरोंचा: तमनदाला फाटा ते अमडेली हा रस्ता कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगून वन विभागाने ट्रॅक्टरने नागरून केला उध्वस्त
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Jun 2, 2025
सिरोंचा: बीएसएनएल नेटवर्क समस्या सोडवा खान इम्तियाज मासूम यांचे खासदार कीर्तन यांना निवेदन
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 25, 2025
सिरोंचा: सिरोंचा तालुक्यात सोमनूर, अंकिता, आसरअली या ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिल्या भेटी
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 23, 2025
सिरोंचा: समाज कल्याण शाळेतील आर्थिक शोषण प्रकरणी सागर मुल्कला यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 22, 2025
सिरोंचा: झिंगानूर येथे गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकुण 20,70,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 22, 2025
सिरोंचा: प्राणहिता नदीत डोंगा पलटून एका महिलेस जलसमाधी
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 20, 2025
सिरोंचा: केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय यांचे सिरोंचा भाजप शाखेच्यावतीने भव्य स्वागत व सत्कार
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 19, 2025
सिरोंचा: कोत्तापल्ली येथील महिलेच्या खुनाचा उलघडा :दोन आरोपींना अटक
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 16, 2025
सिरोंचा: उन्हाळी धान पिकाची खरेदी करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू करा शेतकऱ्यांची तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 15, 2025
सिरोंचा: कोत्तापेल्लीत विभक्त महिलेचा संशयास्पद मृत्यू : दोन चिमुरड्यांचे भविष्य अंधारात
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 15, 2025
सिरोंचा: सिंदूर तिरंगा यात्रा देशभक्ती जागवणारी व सैनिकांच्या त्यागाला सलाम करणारी:- माजी खासदार असोक नेते
atuldurge
Sironcha, Gadchiroli | May 14, 2025
सिरोंचा: जाफराबाद येथील पाण्याची समस्या दूर काँग्रेस नेते अजय कंकडलावार यांनी स्वखर्चाने खोदून दिल्या तीन बोरवेल
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 13, 2025
सिरोंचा: सिरोंचा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या 15 ट्रॅक्टर वर महसूल विभागाची कारवाई
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | May 11, 2025
सिरोंचा: धर्मराव बाबा आत्राम यांचे हस्ते सिरोंचा तालुक्यात विकास कामाचे भूमिपूजन
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Apr 30, 2025
सिरोंचा: आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सिरोंचा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Apr 29, 2025
सिरोंचा: पहलगाम येथील हिंदू हत्याकांड निषेधार्थ आर्य वैश्य कोमटी समाज तर्फे दोन मिनिटे मौन पाडून निषेध
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Apr 26, 2025
सिरोंचा: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे तर्फे 26 एप्रिल रोजी गडी गुड्म येथे छेडणार रास्ता रोको आंदोलन
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Apr 24, 2025
सिरोंचा: सिर कोंडा येथील जिओ कंपनीचे टावर सुरू करा सरपंच व गावकऱ्यांचे तहसीलदार यांचेमार्फत जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी
ghanshyammashakhetri11878
Sironcha, Gadchiroli | Apr 23, 2025
सिरोंचा: मिरची उत्पादन आणि कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न:- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हीरडकर
atuldurge
Sironcha, Gadchiroli | Apr 22, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!