Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

सिरोंचा: नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क रहावे तहसीलदार शिरोंचा यांचे आवाहन

Sironcha, Gadchiroli | Sep 28, 2025
गडचिरोली जिल्ह्यात, विशेषतः सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तेलंगणामधील श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून जवळपास ८ लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढेल आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.प्रशासनाने नागरिकांना आणि मच्छिमारांना नदीच्या पात्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जनावरांनाही नदीकाठी नेऊ नये असे आवाहन केले आहे.
सिरोंचा: नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क रहावे तहसीलदार शिरोंचा यांचे आवाहन - Sironcha News