सिरोंचा: अधिकारी व कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना त्रास सामाजिक कार्यकर्त्यां नीता ताई तलांडे यांचा आरोप
शिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे ठिकठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले त्यामुळे असे काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इसारा सामाजिक कार्यकर्त्यां नीता ताई तलांडे यांनी दिला आहे.