दिनांक 14-12-24 ला PHC मोहाळी (नले) तालुका सिंदेवाही, PHC बाळापूर (त) तालुका नागभिड, जि. चंद्रपूर येथे NQAS संदर्भात अभ्यास दौरा करण्यात आला. यावेळी DQAS टीम गडचिरोली व PHC देलनवाडी येथील कर्मचारी उपस्थीत होते.
iechealthgadchiroli

1.1k views | Gadchiroli, Maharashtra | Dec 16, 2024