सिरोंचा: सिरोंचा येथे २5 सप्टेंबर रोजी भव्य बतुकम्मा महोत्सव चे आयोजन
दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी विठ्ठलेश्वर मंदिर प्रांगणात भव्य बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये बतुकम्मा प्रतियोगिता (स्पर्धा) देखील आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.