Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

News in Gadchiroli

कर्तव्याला मिळाला सन्मान!

माओवादविरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती.

पदोन्नतीप्राप्त अधिकारी

* योगीराज जाधव
* सचिन झनक
* बाबासाहेब दुधाळ
* सुनील बागल
* राहुल देव्हडे

हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

कर्तव्याला मिळाला सन्मान! माओवादविरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती. पदोन्नतीप्राप्त अधिकारी * योगीराज जाधव * सचिन झनक * बाबासाहेब दुधाळ * सुनील बागल * राहुल देव्हडे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Gadchiroli, Maharashtra | Jul 7, 2026

कर्तव्य, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळाला सन्मान!

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित पिपिंग समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.

पदोन्नतीप्राप्त अधिकारी:
• सपोनि. योगीराज जाधव
• सपोनि. सचिन झनक
• सपोनि. बाबासाहेब दुधाळ
• सपोनि. सुनील बागल
• सपोनि. राहुल देव्हडे

ही पदोन्नती त्यांच्या समर्पण, शौर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली योग्य दाद असून, संपूर्ण गडचिरोली पोलीस दलासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! 

#GadchiroliPolice #MaharashtraPolice #Promotion #PippingCeremony #DutyHonorCourage

@dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_ @hmoindia @mahadgipr

कर्तव्य, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळाला सन्मान! माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित पिपिंग समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. पदोन्नतीप्राप्त अधिकारी: • सपोनि. योगीराज जाधव • सपोनि. सचिन झनक • सपोनि. बाबासाहेब दुधाळ • सपोनि. सुनील बागल • सपोनि. राहुल देव्हडे ही पदोन्नती त्यांच्या समर्पण, शौर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली योग्य दाद असून, संपूर्ण गडचिरोली पोलीस दलासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! #GadchiroliPolice #MaharashtraPolice #Promotion #PippingCeremony #DutyHonorCourage @dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_ @hmoindia @mahadgipr

Gadchiroli, Maharashtra | Jul 3, 2026

माआवाद्याचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त
माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट...

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे
माओवाद्यांनी
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरातील जमिनीत लपवून ठेवलेले माओवादी साहित्य नष्ट करण्यात आले.

01 नग्र लेथ मशीन, 150 नग क्लेमोर व बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड 20 मेटल पट्टी इ.
माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे गडचिरोलीत शांतता व सुरक्षिततेचा नवा अध्याय निर्माण होत आहे.

#gadchiroli #gadchirolipolice #news

माआवाद्याचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट... मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे माओवाद्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरातील जमिनीत लपवून ठेवलेले माओवादी साहित्य नष्ट करण्यात आले. 01 नग्र लेथ मशीन, 150 नग क्लेमोर व बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड 20 मेटल पट्टी इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे गडचिरोलीत शांतता व सुरक्षिततेचा नवा अध्याय निर्माण होत आहे. #gadchiroli #gadchirolipolice #news

Gadchiroli, Maharashtra | Jul 1, 2026

माओवादाविरोधातील आणखी एक प्रभावी यश!

गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना व जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य शोधून नष्ट करण्यात आले.

या कारवाईत:
• 5–6 टन वजनाचे 1 लेथ मशीन जप्त
• 150 क्लेमोर व BGL पाईप्स
• 220 नग 12 बोअर पाईप्स
• 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या
• इतर माओवादी साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस व सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली.

गडचिरोलीला माओवादमुक्त करण्याच्या दिशेने सुरक्षा दलांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल कटिबद्ध आहे.

#GadchiroliPolice #CRPF #AntiNaxalOperations #PublicSafety #MaharashtraPolice MissionPeace Gadchiroli

@mramesh_ips @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @dgpmaharashtra

माओवादाविरोधातील आणखी एक प्रभावी यश! गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना व जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य शोधून नष्ट करण्यात आले. या कारवाईत: • 5–6 टन वजनाचे 1 लेथ मशीन जप्त • 150 क्लेमोर व BGL पाईप्स • 220 नग 12 बोअर पाईप्स • 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या • इतर माओवादी साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस व सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली. गडचिरोलीला माओवादमुक्त करण्याच्या दिशेने सुरक्षा दलांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. #GadchiroliPolice #CRPF #AntiNaxalOperations #PublicSafety #MaharashtraPolice MissionPeace Gadchiroli @mramesh_ips @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Jun 29, 2026

प्रत्येक थेंब महत्त्वाचा!

28 जून 2026 रोजी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त भारताच्या संकल्पात सहभागी व्हा.

दिनांक: 28 जून 2026 (रविवार)
स्थळ: पोलीस हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली

चला, पोलिओविरुद्धची लढाई जिंकूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!

#PulsePolio #PolioFreeIndia #GadchiroliPolice #nationalimmunizationday

प्रत्येक थेंब महत्त्वाचा! 28 जून 2026 रोजी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त भारताच्या संकल्पात सहभागी व्हा. दिनांक: 28 जून 2026 (रविवार) स्थळ: पोलीस हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली चला, पोलिओविरुद्धची लढाई जिंकूया… पोलिओमुक्त भारत घडवूया! #PulsePolio #PolioFreeIndia #GadchiroliPolice #nationalimmunizationday

Gadchiroli, Maharashtra | Jun 28, 2026

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 'ड्रग फ्री गडचिरोली' मॅरेथॉनचे आयोजन
व्यसनमुक्त गडचिरोलीचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन मध्ये वरिष्ठ अधिका-यांसह ५०० हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदार व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग.

#drugfreegadchiroli #antidrug #marathon

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 'ड्रग फ्री गडचिरोली' मॅरेथॉनचे आयोजन व्यसनमुक्त गडचिरोलीचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन मध्ये वरिष्ठ अधिका-यांसह ५०० हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदार व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग. #drugfreegadchiroli #antidrug #marathon

Gadchiroli, Maharashtra | Jun 26, 2026

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ व ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वीरित्या राबविण्यात आले.

मोहिमेतील ठळक बाबी :
• १३९ सराईत आरोपींची तपासणी
• १३ अवैध व्यवसायांवर कारवाई
• ₹५,००,७०० किंमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त

“गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
— मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश

गडचिरोली पोलीस
अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई… सुरक्षित समाजासाठी आमची कटिबद्धता!

#GadchiroliPolice #OperationAllOut #CombingOperation #CrimeFreeGadchiroli #SafeGadchiroli MaharashtraPolice

@mramesh_ips @dgpmaharashtra

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ व ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वीरित्या राबविण्यात आले. मोहिमेतील ठळक बाबी : • १३९ सराईत आरोपींची तपासणी • १३ अवैध व्यवसायांवर कारवाई • ₹५,००,७०० किंमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त “गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” — मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश गडचिरोली पोलीस अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई… सुरक्षित समाजासाठी आमची कटिबद्धता! #GadchiroliPolice #OperationAllOut #CombingOperation #CrimeFreeGadchiroli #SafeGadchiroli MaharashtraPolice @mramesh_ips @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Jun 25, 2026

गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जारावंडी येथील आठवडी बाजारात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात तज्ञ वैद्यकीय पथकाने सुमारे १०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार, पोषण व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापैकी ४६ नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.

#gadchirolipolice 
#communitypolicing 
#arogyashibir 
#healthforall

गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जारावंडी येथील आठवडी बाजारात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तज्ञ वैद्यकीय पथकाने सुमारे १०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार, पोषण व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापैकी ४६ नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. #gadchirolipolice #communitypolicing #arogyashibir #healthforall

Gadchiroli, Maharashtra | Jun 23, 2026

गडचिरोली पोलीस दलातर्फे योग दिन उत्साहात साजरा ....

#gadchirolipolice #gadchiroli #maharashtrapolice #internationalyogaday

गडचिरोली पोलीस दलातर्फे योग दिन उत्साहात साजरा .... #gadchirolipolice #gadchiroli #maharashtrapolice #internationalyogaday

Gadchiroli, Maharashtra | Jun 23, 2026