हिंगणा: हिंगणा हद्दीत नागपूर-जबलपूर हायवेवरील नाल्यात ३५ वर्षीय मजुराचा आढळला मृतदेह
Hingna, Nagpur | Sep 10, 2026 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर-जबलपूर हायवेवर, सत्यम ढाब्यामागेनाल्याच्या पाण्यात एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह मिळून आला.मृतकाची ओळख पटवली असता, तो मध्य प्रदेशमधील बालाघाट येथील रहिवासी असून सध्या मेडिकल कॉलनी, संदेश सिटी, जामठा येथील बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करणारा शंकर रामकुमार गुजर असल्याचे फिर्यादी राजेंद्र तुंडीलाल भुरे यांनी सांगितले.मृत व्यक्तीला दारू पिण्याची सवय होती आणि तो दारूच्या नशेत नाल्याच्या पाण्यात पडून म