Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: डिगडोह येथे सार्वजनिक खुल्या जागेवरच भूखंडाची विक्री

Hingna, Nagpur | Feb 11, 2026
डिगडोह नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या पोलीसनगरात पोलीस गृह समस्यानिवारण संस्थेने चक्क सार्वजनिक खुल्या जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकारउघडकीस आला आहे. या जागेवरील अवैध बांधकाम तत्काळ पाडून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक सुरेश काळबांडे व रहिवाशांनी पत्रपरिषदेत केली आहे.संस्थेने स्वतःच्या फायद्यासाठी मूळ नकाशात चार वेळा बेकायदेशीर बदल केले.
हिंगणा: डिगडोह येथे सार्वजनिक खुल्या जागेवरच भूखंडाची विक्री - Hingna News