Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: सावंगी (देवळी) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित "भारूड" कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांची उपस्थिती

Hingna, Nagpur | Feb 18, 2026
हिंगणा मतदारसंघातील सावंगी (देवळी) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित "भारूड" कार्यक्रमात आमदार समीर मेघे उपस्थित झालो. याठिकाणी दुर्गा देवीच्या मंदिरात पूजन करून दिपप्रज्वलीत करून भारूड कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सातारा येथील महाराज ज्यांनी भारूड सादर केले त्यांचे स्वागत केले. उपस्थित आयोजक व सर्वांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंगणा: सावंगी (देवळी) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित "भारूड" कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांची उपस्थिती - Hingna News