हिंगणा: हिंगणा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य करण्यात आले विनम्र अभिवादन
Hingna, Nagpur | Feb 11, 2026 “प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटनकर्ता, एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला आमदार समीर मेघे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.