Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: हिंगणा येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांचा स्नेहमीलन कार्यक्रम पडला पार

Hingna, Nagpur | Feb 20, 2026
हिंगणा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमात आमदार समीर मेघे उपस्थित झाले. त्याठिकाणी लाडक्या बहिणी, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा वर्कर यांची समाज घडविण्यासाठी महत्वाची भूमिका आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून पोहोचतात, तर आरोग्यसेवा घराघरात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आशा वर्कर करत आहेत. ही अतिशय महत्वाची बाब आहे.