Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

हिंगणा: हिंगणा येथे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत महिलेला २०००० रुपयाच्या धनादेश प्रधान

Hingna, Nagpur | Feb 17, 2026
हिंगणा मतदारसंघाअंतर्गत हिंगणा शहरातील रंजना बाबानाथ खापरे यांचे पती आकस्मिक मृत पावल्यामुळे त्यांना राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपये रकमेचा धनादेश आमदार समीर मेघे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका सौ दीपालीताई पुंड तसेच आशिष पुंड उपस्थित होते.
हिंगणा: हिंगणा येथे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत महिलेला २०००० रुपयाच्या धनादेश प्रधान - Hingna News