Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन

हिंगणा: मोहगाव (झिल्पी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवनिर्मित पुतळ्याचे अनावरण

Hingna, Nagpur | Feb 19, 2026
मोहगाव (झिल्पी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवनिर्मित पुतळ्याचे अनावरण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून महाराजांना अभिवादन केले. तसेच वानाडोंगरी येथील नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिवजयंती कार्यक्रमात उपस्थित राहून महाराजांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून अभिवादन केले.शिवाजी चौक येथे पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
हिंगणा: मोहगाव (झिल्पी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवनिर्मित पुतळ्याचे अनावरण - Hingna News