कळमेश्वर: आदासा येथे ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचे जल्लोषात आगमन
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधाचा नगरीत गणरायाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला असून गणेश भक्तामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आदाचा येथील मंदिर परिसरात ढोल ताशा पथकाने दमदार वादन करत बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष केला पारंपारिक वेशभूषा सहभागी झालेल्या युवक युतींनी ढोल ताशांच्या तालावर सादरीकरण करत उपस्थित आमचे लक्ष वेधून घेतले