Public App Logo
Jansamasya
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
Mumbai
Fatehpur
Jodhpur
No video available

तलासरी: तलासरी सुत्रकार परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला अज्ञाताने लावली आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

Talasari, Palghar | Jan 5, 2025
तलासरी सूत्रकार परिसरात उभ्या असलेल्या एल अँड टी ट्रकला अज्ञात इसमानांना रात्री साडेतीनच्या सुमारास आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून सुदैवाने ट्रक मध्ये कोणीही नसल्यामुळे जीवित हानी टळली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
तलासरी: तलासरी सुत्रकार परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला अज्ञाताने लावली आग, सुदैवाने जिवीतहानी नाही - Talasari News