संत जनार्दन स्वामी भक्त मंडळ भोरमाळ यांचे वतीने महंत माधवगिरी महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत सत्संग सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशी तील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरगाणा: भोरमाळ येथे महंत माधवगिरी महाराज यांचे उपस्थितीत संत्संग सोहळा भक्तीमय वातावरणात पडला पार - Surgana News