तलासरी: तलासरीत बेकायदेशीर गौण खनिज खदान सुरू केल्याबद्दल आमदार विनोद निकोले पुन्हा एकदा आक्रमक तहसील कार्यालयात याबाबत तक्रार
डहाणू विधानसभा मतदारसंघाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं डहाणूतील अतिक्रमणावर कारवाई झाल्याबद्दल डहाणू नगरपालिके विरोधात आमदार निकोली पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत