तलासरी: तलासरी पोलिस ठाण्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. ३२ पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी
तलासरी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तलासरी पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं स्पार्कल्स लाईफ केअर यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी 32 पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली