तलासरी: तलासरी तालुक्यातील चिकन कंपनीमुळे नागरिक हैराण, लेखी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई नाही.
Talasari, Palghar | Jan 4, 2025
तलासरी तालुक्यातील वडवली नवापाडा येथे असलेल्या सेटवाला फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या मांसाहारी खाद्यपदार्थ बनविणाऱ्या...