सावनेर: लोधीखेडा बाजार चौक येथे तान्हा पोळ्याचे भव्य स्तरावर आयोजन
Savner, Nagpur | Sep 11, 2026 मोदी खेडा नगर बाजार चौक येथे तानापोळ्याचे भव्य स्तरावर आयोजन करण्यात आले यामध्ये आज शुक्रवार दिनांक चार वाजता लहान मुलांनी विविध वेशभूषा साकारून नंदीबैल सजवून हनुमान मंदिर बाजार चौक येथील प्रांगणात झालेल्या प्रतियोगितेत ते उपस्थित झाले