Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

सावनेर: रात्रभर अंधाऱ्या खोलीत चिमुकला, बारा तासांनी आईच्या कुशीत परतला

Savner, Nagpur | Feb 20, 2026
हिमांशू विश्वजीत बागडे हा बुधवारी सायंकाळी खेळत असतात ना अचानक तो दिसण्याचा झाला पालकांनी जीवाच्या आकांताने शोध घेतला मात्र काहीच पत्ता लागत नव्हता घटनेचे गांभीचे लक्षात घेऊन खापरखेडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश यांच्या मार्गदर्शनात सोशल मीडियावर फोटो प्रसारित करण्यात आले पण हिमांशूचा ठाव ठिकाण लागत नव्हता गुरुवारी 19 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता घराजवळ असणाऱ्या अंगणवाडीत हिमांशू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली
सावनेर: रात्रभर अंधाऱ्या खोलीत चिमुकला, बारा तासांनी आईच्या कुशीत परतला - Savner News