20फेब्रुआरी सुमारे सकाळी5.30 च्या दरम्यान रेल्वे स्टेशन मागे वार्ड नं 2येते विवेक सातपुते यांच्या घरी सकाळी साप पान्याचा ड्रम मागे साप जातानी दिसला त्यानी त्वरित सावनेर सर्पमित्र प्रविण वाघाडे यांना सुचना दिली सर्पमित्र प्रविण वाघाडे दुर्गेश वाघाडे आदित्य घोडे घटना स्थळी पोहचले व बघितले की अंत्यत दुर्मिळ आणि विषारी पोवऴा साप पान्याचा ड्रम मागे लपुन बसलेला आहे त्याला सुरक्षित पकडून त्याचा अधिवास मध्ये सोळून दिले