Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड
Jodhpur

सावनेर: आमदार यांच्या उपस्थितीत नवयुवक सांस्कृतिक उत्सव मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Savner, Nagpur | Feb 19, 2026
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवयुवक सांस्कृतिक उत्सव मंडळ सावंगी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुय्यम खडी गंमत सांस्कृतिक कार्यक्रम व जय भवानी मंदिर, मोहपा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.