सावनेर: खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Feb 17, 2026 नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आरोपी नामे रावजी मोहन पडतेकी राहणार शिंदेवाडी तालुका सावनेर याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला