Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

सावनेर: सावनेर तालुक्यातील टाकळी येथे शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीचा उत्साह, परिसर शिवमय

Savner, Nagpur | Feb 19, 2026
तालुक्यातील टाकळी (भं) येथे शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील बसस्थानक परिसरात आयोजित या सोहळ्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.टाकळी (भं) येथील शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक एकोपा जपत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला.
सावनेर: सावनेर तालुक्यातील टाकळी येथे शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीचा उत्साह, परिसर शिवमय - Savner News