Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | Feb 18, 2026
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू काढणारी आणि सेवन करणाऱ्यांवर छापा टाकून मोहा फुल दारू सर्व असा एकूण 8185 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत छापा टाकून सलीम रहमान कुरेशी राहणार कोरेगाव व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद - Savner News