Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Bhopal
Haryana
Uttarpradesh
Cbse

सावनेर: तांदुळवानी येथे गो तस्करी करणाऱ्या आरोपींना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन

Savner, Nagpur | Feb 20, 2026
नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तांदुळवानी गावात गौ तस्करी करीत असलेल्या एका महिंद्रा पिकअप वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी २० फेब्रुवारी शुक्रवारला ताब्यात घेऊन खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर पीकअप वाहनांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून गौ तस्करी करण्यात येत होती काही दिवसांपूर्वी याच गौ तस्करांनी शेतकऱ्यांच्या घरून गौ माता चोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.