Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

झरी जामणी: गणेश चतुर्थी निमित्त पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत ठीक ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना ठाणेदार कुलकर्णी यांची माहिती@

Zari Jamani, Yavatmal | Aug 27, 2025
आज दि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी दिली आहे. गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ११ वाजेपासून भाविकांची गणरायाच्या स्थापनेसाठी शहरात मोठी गर्दी केली होती.