झरी जामणी: अज्ञात चोरट्याने दुचाकी केली लंपास घोंसा बस स्टॉप येथील घटना
अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी किंमत 90 हजार रुपयाची चोरून नेली ही घटना घोंसा बस स्टॉप येथे दिनांक 5 जून रोजी घडली. याप्रकरणी प्रकाश गोहणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.