Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
No video available

झरी जामणी: विनाकारण शिवीगाळ करून एकास केली मारहाण झरी रोडवरील घटना

Zari Jamani, Yavatmal | May 31, 2025
यातील फिर्यादी हे त्याचे टिप्पर मध्ये गिट्टी भरून जात असताना यातील आरोपीने फिर्यादीचे वाहन अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली.ही घटना झरी रोडवर दिनांक 28 मे रोजी घडली.याप्रकरणी विजय मनवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी प्रवीण लेनगुळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
झरी जामणी: विनाकारण शिवीगाळ करून एकास केली मारहाण झरी रोडवरील घटना - Zari Jamani News