Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

झरी जामणी: दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी शिबला येथील घटना

Zari Jamani, Yavatmal | Sep 9, 2025
आरोपीने Iत्याच्या ताब्यातील मोटरसायकल हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे पती व मुलगी यांचा अपघात करून गंभीर जखमी केले.ही घटना शिबला येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी घडली होती याप्रकरणी संजीवनी उदार हिने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी आरोपी मंगेश शंकर फुटाणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
झरी जामणी: दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी शिबला येथील घटना - Zari Jamani News